🛑तिरोडा सरपंच,उपसरपंच यांचा स्तुत्य उपक्रम.
*🛑तिरोडा सरपंच,उपसरपंच यांचा स्तुत्य उपक्रम.*
*🛑शाळेत पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची घरपट्टी स्वखर्चाने भरली…*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि पालकांना आर्थिक हातभार लावण्यासाठी तिरोडा ( ता.सावंतवाडी)येथील सरपंच प्रियांका सावंत आणि उपसरपंच संदेश केरकर यांनी एक कौतुकास्पद उपक्रम राबविला. चालू शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची चालू वर्षाची घरपट्टी या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या खिशातून भरली आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले की,शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच
पटसंख्या वाढवणे आणि जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा कल वाढवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
खाजगी शाळांच्या वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य पालकांवर आर्थिक ताण पडतो. अशा परिस्थितीत, जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने आपण करत असून आपण या पदावर असेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे गावातील गरीब व गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी नवदाखल विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.
सरपंच श्रीम.सावंत व उपसरपंच श्री .केरकर यांनी सामाजिक बांधिलकी जपल्या बद्दल पालकांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

