कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कर्नाटकातून येणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त करा !

*🛑कर्नाटकातून येणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त करा !*

 

*🛑तळकट येथील रामचंद्र सावंत यांनी दिले सावंतवाडी उपवनसंरक्षक यांना निवेदन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- २०:-* कर्नाटकातून तिराळी व परिसरात येणाऱ्या हत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी व बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यावर तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तळकटचे माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी उपवनसंरक्षक, सावंतवाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी निवृत मुख्याध्यापक तथा बागायतदार आबा सावंत भोसले यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

हतींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती, बागायती आणि मानवी वस्त्यांना धोका निर्माण झाला असून वन विभागाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा शेतकयांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. या निवेदनात हत्ती ज्या केर निडलवाडी, हेवाळे आदी भागांतून नवीन मार्ग शोधून येतात, त्या मार्गावर सौरऊर्जेवर आधारित कुंपण उभारून प्रवेश रोखावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी वन विभागाने खंदक खोदणे व अन्य उपाययोजना केल्या होत्या, मात्र त्या प्रभावी नमूद केले. तसेच तिराळीसारख्या ठरल्या नसल्याचे ग्रामस्थांनी भागात ‘हत्ती ग्राम” संकल्पना राबवून हत्तींसाठी आवश्यक अधिवास व सुविधा निर्माण कराव्यात, जेणेकरून हत्ती निश्चित क्षेत्रात स्थिरावतील. यामुळे मानव हत्ती संघर्ष कमी होण्यास मदत होईल. पर्यटनाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही निवेदनात म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांपासून हतीच्या सततच्या वावरामुळे परिसरातील शेती, बागायती मोठ्या संकटात सापडल्या आहेत. हत्ती प्रतिबंधक मोहिमांवर मोठा खर्च होऊनही अपेक्षित यश मिळाले नसल्याने प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि वन विभागाने समन्वय साधून दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसानभरपाई वाढवून ती तातडीने मिळावी,अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!