🛑पालकमंत्र्यांच्या वाढदिनानिमित्त उद्या रक्तदान शिबीर.
*🛑पालकमंत्र्यांच्या वाढदिनानिमित्त उद्या रक्तदान शिबीर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* देवगड सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, देवगड मंडळतर्फे २१ जून रोजी सकाळी ९ वाजता जामसंडे येथील मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाच्या सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन भाजपचे देवगड मंड़ल अध्यक्ष राजा भुजबळ यांनी केले आहे.
या उपक्रमात रक्तदान शिबिरासोबतच मच्छीमार बांधव व मत्स्य व्यवसायाशी संबंधित महिला-पुरुषांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राष्ट्रीय मत्स्य विकास पोर्टलवर मोफत नोंदणी, मत्स्य विभागाच्या विविध योजनांची माहिती, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजना, सिंधुरत्न योजना, मच्छीमारांसाठी विशेष किसान क्रेडिट कार्ड सुविधा तसेच मत्स्य व्यवसायासाठी वीज दर सवलतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नौका नोंदणी, परवाने आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध कायदेशीर बाबींविषयी तज्ज्ञांकडून माहिती दिली जाणार आहे. मच्छीमार बांधव, नागरिक तसेच सर्व इच्छुकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

