कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गातील २७ हजार ८०६ बालकांना देणार पोलिओ डोस: जिल्हाभरात ९०४ लसीकरण केंद्रे.

*🛑सिंधुदुर्गातील २७ हजार ८०६ बालकांना देणार पोलिओ डोस: जिल्हाभरात ९०४ लसीकरण केंद्रे.*

 

*🛑पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ रोजी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिधुदुर्गनगरी, दि- २०:-* जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार २८ जून रोजी उत्साहात राबविण्यात येणार असून,० ते ५ वर्षे वयोगटातील २७ हजार ८०६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी जिल्हाभरात ९०४ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली असून ८० मोबाईल पथके आणि ४३ ट्रान्झिट पथके कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेस आयुष विभागाच्या डॉ. कृपा गावडे, विस्तार व माध्यम अधिकारी नीलेश मठकर, व्हटकर, रवींद्र जोशी उपस्थित होते. मोहिमेतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, उपकेंद्रे, अंगणवाडी केंद्रे, शाळा तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी पल्स पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात येणार आहेत. मोहिमेच्या दिवशी प्रथम बूथवर लसीकरण केले जाईल. नंतर घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पोलिओ डोस येणार आहेत.

स्थलांतरित कुटुंबे, वीटभट्ट्या, बांधकामस्थळे, भटक्या वस्त्या, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या,झोपडपट्ट्या तसेच दुर्गम भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. पोलिओं हा कायमस्वरुपी अपंगत्वास कारणीभूत ठरू शकणारा गंभीर आजार असल्याने प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणे आवश्यक असल्याचे डॉ. पुरी यांनी सांगितले. त्यामु‌ळे जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना २८ जून रोजी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!