आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 आजगाव दशक्रोशीत मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही ही आपली भूमिका

🛑 गावात पर्यावरणपूरक प्रकल्प आणणार ; पालकमंत्री नितेश राणे

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ प्रतिनिधी : मदन मुरकर

🎴वेंगुर्ला, दि-१९:- सध्या गाजत असलेले आजगाव दशक्रोशीतील मायनिंग प्रकल्प बाबत ड्रोन सर्वेक्षण.या ड्रोन सर्व्हेक्षणामुळे गावात एकच खळबळ उडाली.

या ड्रोन सर्व्हे प्रकरणात सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नाव आल्याने एकच गोंधळ उडाला होता.या प्रकारामुळे आजगाव दशक्रोशीत मायनिंग प्रकल्प विरोधी आजगाव येथील श्री देव वेतोबा मंदिरात विविध बैठका आयोजित करण्यात आल्या.तसेच ड्रोन सर्वेक्षण बाबत JSW कंपनीच्या पथकाला सर्व्हे करण्याबाबत विरोध करण्यात आला होता.यावेळी या पथकाला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.या झटापटीमुळे संबंधित कंपनीच्या पथकाने ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले होते.मात्र अनधिकृतपणे सुरू केलेल्या ड्रोनसर्व्हे मुळे गावात एकच खळबळ उडाली होती.

गावातील लोकांवरील गुन्हे मागे घ्यावे आणि पूर्णपणे मायनिंग प्रकल्प,सर्व्हे बंद करावा यासाठी दशक्रोशीतील ग्रामस्थ,सरपंच,,उपसरपंच, वेगवेगळया पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मोठा लढा उभारला होता.

 

आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आजगाव वेतोबा मंदिरात येऊन येथील ग्रामस्थांशी या प्रकरणा बाबत चर्चा करून आपण कोणत्याही परिस्थितीत मायनिंग प्रकल्प होवू देणार नाही.हा आपला शब्द असल्याचे सांगितले.

 

तसेच येथील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून,गावात पर्यावरणपूरकच प्रकल्प आणणार असल्याचे सांगितले.

 

यावेळी उपस्थितांनी नितेश राणेंना प्रश्न विचारले तेव्हा आपण पूर्णपणे मायनिंग विरोधात असून गावाच्या बाजूने असल्याचे सांगून ग्रामस्थावरील गुन्हे मागे घेण्याबाबत आपण कंपनीशी बोलणार असल्याचेही यावेळी श्री राणे यांनी सांगितले.

तसेच मायनिंग प्रकल्प गावातून हद्दपार व्हावा यासाठी श्री.राणेंच्या उपस्थितीत श्री वेतोबा मंदिरात नारळ ठेऊन गाऱ्हाणेही घालण्यात आले.

 

यावेळी जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत,शिक्षण सभापती प्रितेश राऊळ,महेश सारंग,तहसीलदार श्रीधर पाटील, संजू परब, जि. प. सदस्य अपर्णा सातोसकर,सुजाता पडवळ,सुधा कवठणकर,संजय गावडे,माजी सभापती सिद्धेश परब, पंचायत समिती सदस्य श्रीम.परब, ॲड स्वप्नील आजगावकर तसेच

मायनिंग बाधीत गावातील जि.प सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच उपसरपंच सदस्य मायनिंग विरोधी संघर्ष समिती पदाधिकारी सर्व सदस्य तसेच शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी उपस्थितांनी जो पर्यंत मायनिंग प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!