आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्या वतीने ५ वे देहदान..

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१८:– जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून आज संपूर्ण भारतभर देहदान आणि अवयव दान चळवळ उभी राहिली आहे. याद्वारे अनेक कुटुंबियांनी देहदान आणि अवयव दान केले आहे. भावी डॉक्टर चांगल्या पद्धतीने घडले पाहिजेत यासाठी मृतदेहाची आवश्यकता असते.

आज रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्यावतीने शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे ५ वे देहदान करण्यात आले. काल रात्री निरवडे येथील निधन पावलेल्या गौरेश बाबू पेडणेकर यांच देहदान त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले. हिंदू धर्मगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांनी केलेल्या आवाहनामुळे त्यांच्या कुटुंबाने हे देहदान केले.त्याच्या पश्चात आई, वडील, २ भाऊ, वैनी, बहिणी असा मोठा परिवार आहे.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रमुख,डॉ. दवंगे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्राजक्ता थेटे- शरीर शास्त्र विभाग प्रमुख ,डॉ. बाळासाहेब जोशी- नेत्र शल्य चिकित्सक डॉ. कौस्तुभ देशपांडे, नेत्र चिकित्सा अधिकारी,नेत्रदान समुपदेशक, सिद्धार्थ कांबळे, कर्मचारी गोसावी, आदि संबंधित अधिकारी आणि रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!