कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑अन्न व औषध प्रशासनाच्या ‘त्या’ तपासणीची चर्चा.

*🛑अन्न व औषध प्रशासनाच्या ‘त्या’ तपासणीची चर्चा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- १८:-* देवगड- नांदगाव या मुख्य महामार्गावरील प्रमुख बाजारपेठांमधील दुकानांसह काही आस्थापनांमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी कागदपत्रांसह आवश्यक बाबींची तपासणी करीत असल्याचे वृत्त बुधवारी दुपारी पसरताच व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, त्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नसल्याचे सायंकाळी उशिरा लक्षात येताच या कथित प्रकाराची उलटसुलट चर्चा रंगली होती.

देवगड – नांदगाव या मुख्य महामार्गावरील बाजारपेठांमध्ये बुधवारी दुपारच्या सत्रात अन्न व औषध प्रशासनाचे दोन कर्मचारी तपासणी करीत असल्याची कुजबुज व्यापाऱ्यांमध्ये सुरू झाली होती. बाजारपेठांमधील खाद्यपदार्थांच्या स्टॉलसह काही आस्थापनांमध्ये या कर्मचाऱ्यांनी भेट देत संबंधितांच्या कागदपत्रांचीही तपासणी केली. आवश्यक कागदपत्रांची महिन्याभरात पूर्तता न केल्यास दुकाने सील करण्याची ताकीदही संबंधित दुकानदारांना त्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आल्याचे समजते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!