🛑मालवण आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ.
*🛑मालवण आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १८:-* शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मालवण येथे शैक्षणिक सत्र २०२६ साठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी २१ जून पर्यंत प्रवेश अर्ज सादर करावेत,असे आवाहन संस्थेचे प्राचार्य अमित खेडेकर यांनी केले आहे.
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत मेकॅनिक डिझेल, वेल्डर, ड्रेस मेकिंग तसेच रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन (आरएसी) हे अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश संकेतस्थळावर आधार नोंदणीप्रमाणे ऑनलाइन अर्ज भरावा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्जाची पडताळणी करून घ्यावी. पडताळणीनंतर व्यवसायाची निवड करता येणार आहे. संस्थेत मार्गदर्शन केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पुढे अभियांत्रिकी पदवीपर्यंत शिक्षण घेण्याचा मार्गही खुला होतो. ग्रामीण तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण विशेष उपयुक्त ठरत आहे. कमी खर्चात तांत्रिक शिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध होत आहे. अधिक माहितीसाठी ०२३६५-२९९२१६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

