🛑एसटीच्या हंगामी भाडेवाढीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ.
*🛑एसटीच्या हंगामी भाडेवाढीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १७:-* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना उन्हाळ्यात सुट्टी कालावधीत लागू केलेल्या हंगामी भाडेवाढीचा ‘जोर का धक्का… पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी परिवर्तनशील भाडेवाढ लागू केली असून ती १५ एप्रिल ते १५ जूनसाठी लागू केली होती. ही भाडेवाढ आता १५ जुलैपर्यंत पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचसोबत प्रत्येक तिकीटावर दोन रुपये स्वच्छता अधिभारही कायमस्वरुपी असणार आहे.
उन्हाळी हंगामासाठी लागू करण्यात आलेली परिवर्तनशील भाडेवाढ ही साधी, जलद व रात्रसेवा या बससाठी होती. ही दहा टक्के भाडेवाढ करताना महामंडळाने २००६ मधील सुधारणेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सुट्ट्या, सप्ताह,गर्दी हंगाम, आदी कालावधीसाठी ३० टक्केपर्यंत भाडेवाढ करण्यास मान्यता दिली होती. या अंतर्गत दहा टक्के भाडेवाढ या उन्हाळी हंगामासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात साधा बससेवेचा प्रकार वगळता निमआराम, वातानुकूलित शयनआसनी, वातानुकूलित शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी, शिवनेरी, ई-बस या बससेवा प्रकारात उन्हाळी गर्दी हंगाम कालावधीत कोणतीही वाढ केलेली नव्हती. १६ जूनपर्यंत ही भाडेवाढ लागू असणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता नव्याने काढण्यात आलेल्या पत्रानुसार आता १५ जुलैपर्यंत ही भाडेवाढ लागू राहणार असल्याचे म्हटले आहे. प्राप्त माहितीनुसार, इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर या हंगामी दरवाढीला मुदतवाढ देण्यात आली असून भविष्यात ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

