कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आजगावच्या ग्रामस्थांवर अजामीनपात्र गुन्हे; शिवसेनेचा संतप्त इशारा!

*🛑आजगावच्या ग्रामस्थांवर अजामीनपात्र गुन्हे; शिवसेनेचा संतप्त इशारा!*

 

*🛑”जेएसडब्ल्यू सर्वेक्षणाविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर अन्याय सहन करणार नाही; ग्रामस्थांच्या पाठीशी शिवसेना ठाम!” – संजू परब*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* आजगाव येथे जेएसडब्ल्यू मायनिंग सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये सुसंवाद घडून आला असताना, त्यानंतर ग्रामस्थांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी कोणतीही मारहाण अथवा त्रास न देता पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तसेच संबंधित व्यक्तींनीदेखील आपल्याला कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचा जबाब दिला होता.

मात्र, या घटनेनंतर सावंतवाडी पोलिस ठाण्यात ग्रामस्थांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आल्याने शिवसेनेने तीव्र आक्षेप नोंदवत निषेध व्यक्त केला आहे.

शिवसेना नेते संजू परब यांनी यावेळी रोखठोक भूमिका मांडताना सांगितले की, “आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांनी आपल्या परिसराच्या हितासाठी आणि हक्कांसाठी आवाज उठविला आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे अन्यायकारक आहेत. शिवसेना ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”

परब यांनी पुढे सांगितले की, या विषयावर त्यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनीही ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!