🛑बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या दोघांना दणका.
*🛑बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या दोघांना दणका.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १६:-* रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल, अशा धोकादायक स्थितीत वाहन चालविणाऱ्या कंटेनर आणि कारच्या चालकांना कुडाळ पोलिसांनी दणका दिला. या दोघांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याची तपास प्रक्रिया अवघ्या १२ तासात यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. सदर गुन्हयात येथील न्यायालयाने सोमवारी दोन्ही चालकांना दंडात्मक शिक्षा ठोठावली. यात कंटेनर चालक राजेंद्र कुमार नरपाल सिंग (२७, रा. – उत्तरप्रदेश) याला येथील दिवाणी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी दोन कलमान्वये एकूण १६ हजार दंड व दंड न भरल्यास २५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तर कारचालक सिद्धार्थ किशोर नरसुले (२७. रा. वेंगुर्ले उभादांडा) याला येथील न्यायाधीश श्रीमती एन. ए. बकरे यांनी १ हजार रु. दंड व दंड न भरल्यास दोन दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
राजेंद्र कुमार हा कंटेनर घेऊन जात असता गवळदेव उतारापासून पुढे आल्यानंतर वळणानजीक त्याचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या दुभाजकाला कंटेनरची धडक बसली. या घटनेनंतर काही वाहनधारकांनी सदर कंटेनर काही अंतरावर अडवून कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिला. दुसऱ्या एका घटनेत सिद्धार्थ नरसुले याने कार रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभी केल्याने वाहतूक कोंडी झाली. त्याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहतुकीस अडथळा होईल, अशा धोकादायक स्थितीत उभी केल्याने कुडाळ वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

