🛑मालवण तालुक्यातील पोलीस पाटलांना मानधनाची प्रतीक्षा.
*🛑मालवण तालुक्यातील पोलीस पाटलांना मानधनाची प्रतीक्षा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १६:-* ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या मालवण तालुक्यातील पोलीस पाटीलांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नियमितपणे विविध शासकीय जबाबदाऱ्या पार पाडूनही मानधन वेळेत न मिळाल्याने अनेक पोलीस पाटील आर्थिक अडचणीत आहेत. गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे,आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करणे, विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, निवडणूक तसेच महसूल विभागाच्या कामकाजात मदत करणे अशा अनेक जबाबदाऱ्या पोलीस पाटील पार पाडतात. मात्र, त्यांना मिळणारे अल्प मानधनही वेळेवर मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मानधन रखडल्यामुळे पोलीस पाटीलांमध्ये असंतोषाचे वातावरण असून संबंधित विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून थकित मानधन अदा करावे,अशी मागणी होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

