🛑मालवण-कुडाळ रेल्वे स्टेशन एसटी सेवा पूर्ववत सुरू करा !
*🛑मालवण-कुडाळ रेल्वे स्टेशन एसटी सेवा पूर्ववत सुरू करा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १३:-* मालवण मालवण-कुडाळ रेल्वे स्टेशनदरम्यान पूर्वी सुरू असलेली एसटी बससेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कमलाकर गवंडे यांनी एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवण-कुडाळ मार्गावरील एसटी बससेवा पूर्वी कुडाळ रेल्वे स्टेशनपर्यंत सुरू होती. मात्र, रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे ही सेवा काही काळासाठी कुडाळ आगारापर्यंत करण्यात आली होती. आता संबंधित रस्त्याचे काम पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी मार्ग पूर्णपणे खुला आहे. १० जून रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता बस व अन्य अवजड वाहनांच्या वाहतुकीस कोणतीही अडचण नसल्याचे निदर्शनास आले आहे. असे असतानाही मालवणहून येणाऱ्या एसटी बस कुडाळ रेल्वे स्टेशनपर्यंत न नेता केवळ कुडाळ आगारापर्यंतच चालविल्या जात आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आगार ते रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशन ते आगार असा अतिरिक्त प्रवास रिक्षाने करावा लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मालवण-कुडाळ रेल्वे स्टेशन बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी. मागणी गवंडे यांनी केली आहे. तसेच सेवा सुरू करण्यात कोणती अडचण असल्यास त्याची कारणे लेखी स्वरुपात कळवावीत, अशीही विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
