कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशासकीयसिंधुदुर्ग

🛑सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांसाठी १४ रोजी मार्गदर्शन सभा.

*🛑सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांसाठी १४ रोजी मार्गदर्शन सभा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- ११:-* २००६ पासून सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी घेतलेल्या वेतनापासून सहा महिने कार्यालयीन सेवा केली असेल तर एक वेतनवाढ देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट २००६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळू शकतो. याबाबत सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवार, १४ जून रोजी सकाळी १० वाजता मार्गदर्शन सभेचे आयोजन केले आहे. वेंगुर्ले भूजनाकवाडी येथील विठ्ठल मंदिरात आयोजित सभेत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार वेंगुर्ले तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन सहकार्य करणार आहेत. त्यामुळे सभेस ३१ ऑगस्ट २००६ ते २०२६ पर्यंत निवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांनी सेवानिवृत्ती आदेशाची झेरॉक्स प्रत, आधारकार्ड व विधी शुल्कासह या सभेस उपस्थित राहवे, असे आवाहन वेंगुर्ले तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष झिलू गवस व कैवल्य पवार यांनी केलेय. अधिक माहितीसाठी ९४२३८७९८६३ येथे संपर्क साधा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!