कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑राज्यस्तरीय नेमबाज अजिंक्य स्पर्धेत गौरव आजगावकरचे यश.

*🛑राज्यस्तरीय नेमबाज अजिंक्य स्पर्धेत गौरव आजगावकरचे यश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- १०:-* महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे वरळी-मुंबई येथे घेण्यात आलेल्या २९ व्या कॅप्टन एस. जे. इझिकल स्मृती महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत वेंगुर्ले. येथील गौरव दत्तप्रसाद आजगावकर याने उज्वल यश संपादन करीत दोन ब्राँझ पदकांची कमाई केली.

ही स्पर्धा ४ ते ६ जून या कालावधीत वरळी-मुंबई येथे पार पडली. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, धुळे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील नेमबाज सहभागी झाले होते. गौरव आजगावकर याने ५० मीटर २२ पीप साईड रायफल प्रोन या प्रकारात दमदार कामगिरी करीत राज्यात तिसरी रैंक प्राप्त केली. ज्युनिअर मेन व युथ मेनमध्ये ६०० पैकी ५६१ गुण मिळवीत दोन ब्राँझ पदकांची कमाई केली. त्याला रत्नागिरी येथील प्रशिक्षक पुष्कराज इंगवले व राजश्री इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रशिक्षक व नॅशनल रायफल त्याच्या या यशाबद्दल आंतरराष्ट्रीय असोसिएशनचे खजिनदार विक्रम भांगले, प्रशिक्षक कांचन उपरकर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शुटींग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!