कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सीईटी सेलचा विभागीय सुसंवाद कार्यक्रम ९ जून रोजी….

*🛑सीईटी सेलचा विभागीय सुसंवाद कार्यक्रम ९ जून रोजी….*

 

*🛑CAP प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी-पालकांना थेट मार्गदर्शन; शंकानिरसनाची मिळणार संधी….*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भात विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. ९ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोसले नॉलेज सिटी, चराठे येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच प्रवेश प्रक्रियेशी संबंधित घटकांना CAP प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या CAP प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी, कागदपत्र पडताळणी, पर्याय भरणे, गुणवत्ता यादी, प्रवेश फेऱ्या तसेच विविध तांत्रिक बाबींविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने राज्यातील विविध विभागांमध्ये सुसंवाद कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी व पालकांना अधिकृत, अचूक आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सीईटी सेलचे अधिकारी प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करणार असून विद्यार्थी व पालकांना थेट संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करण्याची संधी मिळणार आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!