🛑कवठणी येथील रक्तदान शिबिराला ५२ रक्तदात्यांनी केलं रक्तदान.
*🛑कवठणी येथील रक्तदान शिबिराला ५२ रक्तदात्यांनी केलं रक्तदान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* सर्व रक्तपेढयाप्रमाणे सावंतवाडी रक्तपेढीमध्ये सुद्धा रक्ताचा भयंकर तुटवडा निर्माण झालेला असल्यामुळे रेन्बो फ्रेंड सर्कल, कवठणी आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ७ जून रोजी श्री देवी माऊली मंदिर रंगमंच, कवठणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पार पडले. या रक्तदान शिबिरात रक्तदान करुन रक्तपेढीतील तुटवडा काही प्रमाणात भरुन काढण्यास मदत करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे,आयोजकांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.या रक्तदान शिबिरास कवठणी गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कवठणी येथील रेन्बो फ्रेंड सर्कल व सावंतवाडी येथील ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या संयुक्त विद्यमाने देवी माऊली मंदिर रंगमंच याठिकाणी प्रथमच आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ५२ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जि. प .सदस्य सुदन कवठणकर यांच्याहस्ते रक्तदान शिबिराच उदघाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच अजित कवठणकर, उपसरपंच श्रद्धा कवठणकर, सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर,माजी सरपंच दिपक कवठणकर, विजय नाईक, विजया कवठणकर,दिपक गावकर, ऑन कॉल संस्थेचे सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, डॉ. प्रियांकर व्यासपीठावर उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे औचित्य साधून जि .प. सदस्य सुदन कवठणकर, सरपंच अजित कवठणकर, उपसरपंच श्रद्धा कवठणकर, सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर, माजी सरपंच विजय नाईक,दिपक कवठणकर, विजया कवठणकर,बाबली गवंडे, सिद्धार्थ पराडकर, संजय कवठणकर, श्यामसुंदर कवठणकर,डॉ प्रियांकर, पत्रकार परशुराम मांजरेकर यांचा रेन्बो फ्रेंड सर्कलच्या कार्यकर्त्यांकडून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
ऑन कॉल रक्तदाते संस्थेला मदत करणाऱ्या रविंद्र हळदणकर, सदाशिव कवठणकर, ओंकार कवठणकर, यामेश्वर कवठणकर, पपी कवठणकर यांचा ऑन कॉल संस्थेच्यावतीने भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
रक्तदान शिबिरासाठी डॉ प्रियांकर, तंत्रज्ञ प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अनिल खाडे, अस्लम शेख यांनी सहकार्य केले.
शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्यावतीने प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

