कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत ‘संडे ऑन सायकल’ अभियान.

*🛑सावंतवाडीत ‘संडे ऑन सायकल’ अभियान*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* भारत सरकारच्या’फिट इंडिया मिशन’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘संडे ऑन सायकल’ अभियानाला सावंतवाडीत प्रतिसाद लाभला. पंचायत समितीतर्फे आयोजित या उपक्रमात सायकलिंग व धावण्याद्वारे नागरिकांना तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. या अभियानाची सुरुवात तालुका स्कूल क्रमांक १ येथून सभापती सुस्मिता जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून झाली. त्यानंतर सहभागी नागरिकांनी मोती तलावमार्गे श्रीमंत बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्यापर्यंत सुमारे दोन किलोमीटर अंतर सायकलिंग व धावून पूर्ण केले.

कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, गटविकास अधिकारी नीलेश जाधव, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, उपअभियंता (लघुपाटबंधारे) जुवेकर, गटशिक्षण अधिकारी शेर्लेकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी छाया घाडीगावकर, विनायक पिंगुळकर, जितेंद्र सावंत, शुभदा सावंत तसेच पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या रॅलीत सावंतवाडी येथील मराठा करिअर अकादमीचे सुमारे १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी व उपस्थित नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत नियमित व्यायाम, सायकलिंग व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!