🛑उबाठा शिवसेनेतर्फे आपत्कालीन मदत केंद्र.
*🛑उबाठा शिवसेनेतर्फे आपत्कालीन मदत केंद्र.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ०८:-* मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गवंडीवाडा (मालवण) परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेनेतर्फे आपत्कालीन मदत व सहकार्य अभियान सुरू करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांना पूरस्थिती, घरात पाणी शिरणे, झाडे कोसळणे किंवा अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय अडचणींमध्ये तातडीची मदत मिळावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
युवासेना शाखाप्रमुख रोशन ज्ञानेश्वर कांबळी यांच्या संकल्पनेतून तसेच नगरसेवक मंदार ओरसकर व बबन वाघ यांच्या सहकार्याने ही सेवा २४ तास उपलब्ध ठेवण्यात आली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता, संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या मदत अभियानांतर्गत सखल भागातील व अडचणीत सापडलेल्या कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, वैद्यकीय मदत व रुग्णवाहिका व्यवस्था, रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यासाठी सहकार्य तसेच आवश्यकतेनुसार अन्न, पिण्याचे पाणी व औषधोपचार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन मदतीसाठी बबन वाघ-९४२३९२२०२३, नगरसेवक मंदार ओरसकर आणि रोशन ज्ञानेश्वर कांबळी यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

