🛑ओंकार हत्तीचा धुमाकूळ; माजगाव वनपरिक्षेत्रातील शेतकरी भयभीत.
*🛑ओंकार हत्तीचा धुमाकूळ; माजगाव वनपरिक्षेत्रातील शेतकरी भयभीत*
*🛑इन्सुली, वाफोली, वेत्येसह परिसरातील पिके, फळबागा आणि वाहनांचे नुकसान; तातडीने नुकसानभरपाई व बंदोबस्ताची वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांची मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* माजगाव वनपरिक्षेत्रातील इन्सुली, वाफोली, वेत्ये आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून ‘ओंकार’ हत्तीचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तीने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून फळबागा, दुचाकी, चारचाकी वाहने तसेच इतर मालमत्तेचीही हानी केली आहे.
सध्या भातशेती पेरणीचा हंगाम सुरू असताना हत्तीच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या नुकसानीमुळे मोठा फटका बसला असून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी केली आहे.
याबाबत वेत्ये ग्रामपंचायतीचे सरपंच गुणाजी अर्जुन गावडे यांनी माजगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.”भातशेती पेरणीपूर्वी हत्तींचा बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे,” असा इशारा सरपंच गुणाजी गावडे यांनी दिला आहे. त्यामुळे आता वनविभाग या गंभीर प्रश्नाकडे किती तत्परतेने लक्ष देतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी या प्रमुख मागण्या केल्या आहेत.नुकसानग्रस्त भागांचा तात्काळ पंचनामा,शेतकरी व ग्रामस्थांना नुकसानभरपाई,हत्तीच्या हालचालींवर नियंत्रणासाठी विशेष पथक,भातशेती हंगामापूर्वी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना
वनविभागाकडून नियमित गस्त व सतर्कता प्रणाली राबवावी अशी मागणी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

