🛑कुणकेश्वर-कोल्हापूर एसटी बसफेरी सुरू व्हावी !
*🛑कुणकेश्वर-कोल्हापूर एसटी बसफेरी सुरू व्हावी !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- ०६:-* दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र कुणकेश्वर येथून कुणकेश्वर ते कोल्हापूर अशी थेट एसटी बसफेरी सुरू करण्यात यावी,अशी मागणी कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे प्रशासक महेश ताम्हणकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नुकत्याच देवगड दौऱ्यावर आलेल्या परिवहनमंत्र्यांची भेट घेत ताम्हणकर यांनी निवेदन सादर केले.
ताम्हणकर यांनी निवेदनात म्हटले आहे, कुणकेश्वर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ आहे. श्री देव कुणकेश्वरच्या दर्शनासाठी व श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या पर्यटनासाठी महाराष्ट्रभरातून विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक येत असतात. कुणकेश्वर परिसरातील नागरिक, व्यापारीदेखील कोल्हापूर येथे जात असतात. सध्या कोल्हापूर ते कुणकेश्वरदरम्यान कोणतीही थेट एसटी बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना, पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना गाड्या बदलत (कनेक्टिंग प्रवास) प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी, वैद्यकीय आणि शैक्षणिक केंद्र असल्याने या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. जर एसटी महामंडळाने कोल्हापूर-कुणकेश्वर अशी थेट बसफेरी सुरू केली, तर प्रवाशांची मोठी सोय होईलच. शिवाय महामंडळाच्या उत्पन्नातही भरघोस वाढ होईल. या सर्व बार्बीचा सकारात्मक विचार करून एसटी महामंडळाला लवकरात लवकर ही थेट सेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

