🛑 “एक झाड, एक भविष्य” : जागतिक पर्यावरण दिनी दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम.
*🛑 “एक झाड, एक भविष्य” : जागतिक पर्यावरण दिनी दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम.*
*🛑विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; विद्यार्थ्यांनी घेतला निसर्ग जपण्याचा संकल्प.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- ०६:-* पर्यावरणाचे वाढते संकट, हवामान बदलाचे गंभीर परिणाम आणि निसर्गसंपत्तीवरील वाढता ताण लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक जाणीवेतून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दोडामार्ग इंग्लिश School व ज्युनिअर कॉलेज येथे वृक्षारोपण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सदस्य श्री. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला स्वर्गीय विकासभाई सावंत यांच्या पर्यावरणप्रेमी विचारांची प्रेरणा लाभली. शालेय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगण्यात आले.
यावेळी “आज आपण लावलेले एक झाड उद्याच्या पिढ्यांसाठी जीवनदायी ठरणार आहे” हा संदेश देण्यात आला. हवा, पाणी आणि जमीन ही केवळ आजच्या पिढीची संपत्ती नसून भावी पिढ्यांची अमूल्य ठेव आहे. त्यामुळे शाश्वत विकास साधायचा असेल तर पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षसंवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.
वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि पर्यावरणीय असंतुलन यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे जतन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतल्यासच हरित आणि समृद्ध भवितव्य घडू शकते, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

