🛑दहावी परीक्षा कॉपी प्रकरणात प्रथमदर्शनी चौदाजण दोषी.
*🛑दहावी परीक्षा कॉपी प्रकरणात प्रथमदर्शनी चौदाजण दोषी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि- ०५:-* भुईबावडा परीक्षा केंद्रावरील दहावी परीक्षेतील कॉपीप्रकरणी सादर झालेल्या चौकशी अहवालानुसार संबंधित विद्यार्थ्यासह एकूण १४ जण प्रथमदर्शनी दोषी आढळून येत आहेत.दरम्यान चौकशी अहवाल कोकण बोर्डाकडे पाठविण्यात आला असून पुढील निर्णय बोर्डाकडूनच घेतले जातील,अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी दिली.
वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा परीक्षा केंद्रावर दहावी परीक्षेत एका विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणी यातील हस्ताक्षरात तफावत आढळून आली होती. उत्तरपत्रिका तपासणी दरम्यानच्या एका शिक्षकाच्या तक्रारीनंतर या विद्यार्थ्याच्या सर्वच उत्तरपत्रिका बारकाईने तपासण्यात आल्या होत्या. यावेळी ९ पैकी ७ उत्तरपत्रिकांच्या पुरवणी हस्ताक्षरात तफावत असल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते.
या अनुषंगाने स्पॉट एन्क्वायरी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश कोकण बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षिरसागर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिले होते. त्यानुसार उपशिक्षणाधिकारी संजय माने यांना चौकशी अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. संजय माने यांनी चौकशीनंतरचा अभिप्राय अहवाल शिक्षणाधिकारी यांना सादर केला होता.
याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा अहवाल पाठविण्यात आल्याचे सांगितले. गोपनीय असून तो बोर्डाकडे मात्र, अहवालाचे अवलोकन करता या प्रकरणात संबंधित विद्यार्थ्यांसह १४ जण प्रथमदर्शनी दोषी दिसून येत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान हा विषय बेडाशी संबंधित असल्याने पुढील निर्णय बोर्डाकडूनच घेतला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

