🛑श्रमदानातून परिसर स्वच्छता मोहिमेस धाकोरेवासिय एकवटले.
*🛑श्रमदानातून परिसर स्वच्छता मोहिमेस धाकोरेवासिय एकवटले.*
*🛑धाकोरेवासीय एकत्रित येत सार्वजनिक ठिकाणी,मंदिर,कार्यालय परिसर केला स्वच्छ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वच्छता आणि आरोग्य अबाधित राखण्याच्या उद्देशाने, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली धाकोरे ग्रामपंचायत हद्दीत ४ जून रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात, सार्वजनिक ठिकाणी,मंदिर,शाळा,कार्यालय परिसर अशा विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेत व्यापक साफसफाई करण्यात आली.
या मोहिमेत गावाचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री पावणादेवी मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालय परिसराची पूर्णपणे स्वच्छता करून परिसर स्वच्छ करून कचरा एकत्रित गोळा करण्यात आला.
“ग्रामीण भागातील आरोग्य सुदृढ राहावे यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. धाकोरेवासियांनी दाखवलेली ही एकजूट कौतुकास्पद आहे.या उपक्रमात धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक सह ,ग्रामपंचायत अधिकारी ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग ,अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. लोकसहभागातून यशस्वी झालेल्या या स्वच्छता मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

