🛑तिरोडा खासेवाडी ते शिरोडा मार्गावर हवा साकव !
*🛑तिरोडा खासेवाडी ते शिरोडा मार्गावर हवा साकव !*
*🛑माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची मागणी: सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* तिरोडा खासेवाडी ते शिरोडा या मार्गावर जाणाऱ्या लोखंडी साकवासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांची भेट घेऊन तिरोडा खासेवाडी येथील लोखंडी साकव दरवर्षी दुरुस्त करावा लागत असल्यामुळे नवीन साकव बांधावा, अशी मागणी माजी राजमंत्री प्रवीण भोसले, तिरोडा सरपंच प्रियंका सावंत, उपसरपंच संदेश केरकर व नाणोस सरपंच साक्षी शेट्ये यांनी केली.
या साकवासाठी या मार्गाची ग्रामपंचायत दफ्तरी २३ क्रमांकावर नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत २३ क्रमांकाची नोंद होत नाही, तोपर्यंत हा प्रस्ताव पुढे पाठविणे अशक्य असल्याचे कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी स्पष्ट केले.
या साकवाचा उपयोग तिरोडा, नाणोस, रेडी, शिरोडा येथील ग्रामस्थांना होतो. ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना शिरोडा हायस्कूलला जाणे जिल्हा ग्रामीण रुग्णालय, बाजारहाट, शेती या सर्व बाबतीत हा साकव गरजेचा आहे. साकवाचे एस्टिमेट करून जिल्हा नियोजन बोर्डकडे पाठविले जाईल,असे आश्वासन कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी दिले.उपअभियंता पाटील अंदाजपत्र करतील,अंशी सूचना त्यांनी केली.
प्रस्ताव सादर करण्यापूर्वी साकवाकडे जाणारी वाट ग्रामपंचायतींनी रेकॉर्ड २३ नंबरला लावणे गरजेचे आहे.अन्यथा साकवाचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे पाठविता येणार नाही, याची कल्पना कार्यकारी अभियंता यांनी शिष्टमंडळास दिली. कार्यकारी अभियंत्यांनी तत्परतेने मार्गदर्शन केले,त्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

