🛑कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम आजपासून.
*🛑कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम आजपासून.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०४:-* कणकवली शहरात बुधवारी न झालेली अतिक्रमण हटाव मोहीम गुरुवार, ४ जूनपासून राबविण्यात येणार असल्याचे समजते. त्यासाठी पोलिसांकडे बंदोबस्ताचीही मागणी करण्यात आल्याचे समजते. शहरातील उड्डाणपुलाखालील जागा, ढालकाठी ते पटवर्धन चौक परिसर तसेच नगरपंचायत हद्दीतील शासकीय जागांवरील अतिक्रमणांवर न. पं. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नोटिसा बजावल्यानंतरही अतिक्रमणे हटविण्यात न आल्याने गुरुवारपासून ही मोहीम हाती घेण्याचे निश्चित केल्याचे समजते.
बुधवारी अतिक्रमण हटाव मोहिमेची प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली. मात्र, गुरुवारपासून कोणत्याहीवेळी कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पथकाची स्थापना केली आहे. कणकवली बाजारपेठ ढालकाठी ते पटवर्धन चौक, सर्व्हिस रोडवरील दोन्ही बाजू नरडवे रोड तसेच उड्डाणपुलाखाली अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांना पूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या. सर्व्हिस रोडलगतचे फूटपाथ खुले केले जाणार आहेत. मात्र, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजी, फळे व फुले विक्रेत्यांना उड्डाणपुलाखाली तात्पुरत्या स्वरुपात व्यवसाय करण्यासाठी तसेच उड्डाणपुलाखालील काही जागा तात्पुरत्या स्वरुपात वाहन पार्किंगसाठी देण्यात येणार असल्याचेही समजते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

