🛑 खाजगी जागेतून रस्ता दिला, तरीही बदनामीचा डाव?
🛑 मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालावर राजेश मयेकर यांचा गंभीर सवाल!
🛑 सर्वे नं. 108/01 मध्ये रस्ता अस्तित्वात असतानाही खोटा अहवाल सादर केल्याचा आरोप; “मंडळ अधिकारी झोपेत काम करतात की पैशासाठी?” असा संतप्त प्रश्न
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०३:- मौजे रोनापाल, ता. सावंतवाडी येथील सर्वे नं. 108/01 ही जागा पूर्णपणे खाजगी मालकीची असून ती श्री. राजेश रमेश मयेकर यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. मात्र खाजगी जागा असतानाही स्थानिक नागरिकांच्या येण्या-जाण्याची गैरसोय होऊ नये या माणुसकीच्या दृष्टिकोनातून श्री. मयेकर यांनी आपल्या जागेतून रस्ता खुला ठेवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
असे असतानाही बांदा येथील सौ. सुनीता सुनील नाईक यांनी सदर प्रकरणात तक्रार दाखल करून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप श्री. राजेश मयेकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे जागेवर प्रत्यक्ष रस्ता अस्तित्वात असतानाही संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी चुकीचा आणि वस्तुस्थितीविरुद्ध अहवाल तहसीलदार कार्यालयाकडे सादर केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
श्री. मयेकर यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागेच्या अधिकृत नकाशामध्ये कोणताही रस्ता अथवा पायवाट नमूद नसताना देखील मंडळ अधिकाऱ्यांनी चुकीची नोंद करून नोटीस व अहवाल तयार केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“जागेवर प्रत्यक्ष रस्ता अस्तित्वात आहे, नागरिक त्याचा वापर करतात, तरीही खोटा अहवाल कसा तयार झाला? संबंधित मंडळ अधिकारी झोपेत काम करत आहेत का? की कोणाच्या दबावाखाली अथवा आर्थिक व्यवहारातून हे काम करण्यात आले?” असा थेट सवाल श्री. राजेश रमेश मयेकर यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी करण्यात यावी, तसेच खोटे अहवाल सादर करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे रोनापाल परिसरात चर्चेला उधाण आले असून महसूल प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

