🛑कुडाळला भररस्त्यात, दिवसाढवळ्या लूट.
*🛑कुडाळला भररस्त्यात, दिवसाढवळ्या लूट.*
*🛑चालत जाणाऱ्या ठेकेदारावर हल्ला,बॅग घेऊन पोबारा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ०३:-* कुडाळ रेल्वेस्थानक परिसरात मंगळवारी दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईलने घडलेल्या लुटीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास रेल्वेस्थानकानजीक चालत जाणाऱ्या एका परप्रांतीय ठेकेदाराला मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी मागून लाथ मारून खाली पाडले आणि त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेत पोबारा केला.
दिवसाढवळ्या रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या या चोरीमुळे नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदार गोवा येथून कुडाळला आले होते. बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करीत असल्याने कुडाळमधील बाजारपेठ आणि व्यावसायिक संधींचा अभ्यास करण्यासाठी ते प्रथमच कुडाळ शहरात आले. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ते रेल्वेस्थानक परिसरातून चालत जात असताना लुटीची ही घटना घडली.
भरधाव वेगात मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने संबंधित ठेकेदारावर मागून लाथ मारली. त्यामुळे तोल जाऊन ते खाली पडले. त्याच क्षणी त्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेत तेथून पलायन केले. बॅगेमध्ये सुमारे ७५ हजार रु. ची रोख रक्कम, एक नवीन मोबाईल तसेच काही महत्त्वाचे साहित्य असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर संबंधित ठेकेदाराने तात्काळ कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची रितसर माहिती दिली. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

