ठाणेमहाराष्ट्रमुंबई

🛑500 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्यात महिला जेरबंद!

*🛑500 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्यात महिला जेरबंद!*

 

*🛑ठाणे पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य आरोपी पती अद्याप फरार, शोधमोहीम सुरू*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴ठाणे, दि- ०३:-* तब्बल ₹500 कोटींहून अधिक रकमेच्या कथित गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. या प्रकरणातील दुसरा प्रमुख आरोपी असलेल्या तिच्या पतीचा शोध अद्याप सुरू असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव प्रीती सचिन राणे असे असून, तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाबाबत माहिती देताना पराग मानेरे यांनी सांगितले की, गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचा संशय आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, या बहुचर्चित आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार मानल्या जाणाऱ्या आरोपी पतीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली असून लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!