🛑देवगड शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुशील मणचेकर.
*🛑देवगड शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुशील मणचेकर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- ०३:-* देवगड तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, शिरगाव या संस्थेच्या चेअरमनपदी सुशील मणचेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पतसंस्थेचे चेअरमन सुभाष दहिबावकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे श्री. मणचेकर यांची १ जूनपासून चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पतसंस्थेच्या कार्यालयात संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत चेअरमन निवड करण्यात आली. यात चेअरमनपदासाठी सुशील मणचेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. या निवडीसाठी मधुकर भरत मोर्वेकर यांनी सूचक म्हणून, तर कृष्णा शांताराम जाधव यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार श्री. मणचेकर यांनी १ जूनपासून अधिकृतपणे चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी त्यांची संस्थेच्या संचालक पदावर खुल्या प्रवर्गातून निवड झाली होती. निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन श्री. मणचेकर यांनी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले जातील,असे आश्वासन दिले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

