कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑देवगडमध्ये उद्या महास्वच्छता मोहीम.

*🛑देवगडमध्ये उद्या महास्वच्छता मोहीम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ०३:-* जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,जिल्हा परिषद,सिंधुदुर्ग तसेच पंचायत समिती,देवगड यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यात ४ जून रोजी विशेष महाश्रमदान स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला बचत गट, युवक मंडळे तसेच विविध शासकीय विभागांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले आहे.

तालुक्यात ग्रामीण स्वच्छतेचे प्रमाण वाढविणे, गावांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच स्वच्छतेची लोकचळवळ उभारणे, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. स्वच्छ आणि निरोगी गावांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे‌.

ही महास्वच्छता मोहीम ४ जून रोजी सकाळी ७ ते ९ वा. या वेळेत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात एकाच वेळी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शाळा, अंगणवाड्या, शासकीय कार्यालये, मंदिरे, बाजारपेठा, सार्वजनिक रस्ते तसेच कचरा साचणारी ठिकाणे स्वच्छ करण्यात येणार आहेत. तसेच प्लास्टिक कचरा निर्मुलन, परिसर स्वच्छता आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होऊन ‘स्वच्छ गाव- सुंदर गाव’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे रुजण्यास मदत होणार आहे,असे श्री चव्हाण यांनी सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!