महाराष्ट्रमुंबई

🛑पावसाळ्यापूर्वी सिंधुदुर्गातील वीज यंत्रणा सज्ज करा; पालकमंत्र्यांचे महावितरणला स्पष्ट निर्देश.

*🛑पावसाळ्यापूर्वी सिंधुदुर्गातील वीज यंत्रणा सज्ज करा; पालकमंत्र्यांचे महावितरणला स्पष्ट निर्देश.*

 

*🛑मंत्रालयात आढावा बैठक; देखभाल, दुरुस्ती व नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर कार्यवाहीचे आदेश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मुंबई, दि- ०२:-* सिंधुदुर्ग मंडळांतर्गत विद्युत उपकरणांची देखभाल, दुरुस्ती तसेच विविध प्रलंबित अडचणींच्या अनुषंगाने आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी आवश्यक सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

बैठकीत दुरुस्ती व देखभाल कामांचे नियोजन करताना पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देत महावितरण प्रशासन आणि नागरिक यांच्यात प्रभावी समन्वय राखण्यावर भर देण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम, सुरक्षित आणि अखंड राहावा यासाठी विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

या बैठकीस आमदार दीपक केसरकर प्रत्यक्ष उपस्थित होते, तर आमदार निलेश राणे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!