कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑गरीबांच्या मदतीला धावणारे नेतृत्व!इन्सुलीतील अगतिक माऊलीला भाजप युवा नेते विशाल परब यांचा आधार.

*🛑गरीबांच्या मदतीला धावणारे नेतृत्व!इन्सुलीतील अगतिक माऊलीला भाजप युवा नेते विशाल परब यांचा आधार.*

 

*🛑छप्पर हरवलेल्या वृद्धेला दिला जगण्याचा विश्वास; आजारी मुलाच्या उपचारांसाठीही पुढाकार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴इन्सुली, दि- ०२:-* सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले भाजप युवा नेते विशाल परब यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती दिली आहे. इन्सुली पागावाडी येथील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या वृद्ध विधवा माता आणि तिच्या गंभीर आजारी मुलाच्या मदतीसाठी विशाल परब यांनी तातडीने पुढाकार घेत माणुसकीचा आदर्श घालून दिला.

इन्सुली पागावाडी येथील जनाबाई धोंडू पाटील (वय ६५) या वृद्ध महिला मोडकळीस आलेल्या घरात आपल्या मुलासह राहत आहेत. घराचे छप्पर उडालेले, भिंतींना मोठ्या भेगा गेलेल्या आणि घराचा काही भाग कोसळलेला असल्याने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले होते. त्यातच त्यांचा मुलगा शाहू पाटील हा गंभीर क्षयरोगाने ग्रस्त असल्याने या कुटुंबाची परिस्थिती अधिकच बिकट झाली होती.

या कुटुंबाची दयनीय अवस्था जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने ही बाब भाजप युवा नेते विशाल परब यांच्या कानावर घातली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत विशाल परब यांनी कोणतीही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला.

यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “समाजातील गरजू, वंचित आणि संकटात सापडलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. पावसाळ्याच्या तोंडावर एका वृद्ध मातेला आणि आजारी मुलाला असुरक्षित अवस्थेत सोडणे योग्य नाही. या कुटुंबाला सुरक्षित निवारा आणि आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

विशाल परब यांनी दिलेल्या तात्काळ मदतीमुळे जनाबाई पाटील यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि मानवतावादी भूमिकेचे परिसरातून स्वागत होत असून, अनेक नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याची परंपरा जपत विशाल परब यांनी पुन्हा एकदा समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीमुळे एका हतबल माऊलीच्या डोळ्यात आशेचा किरण निर्माण झाला असून, “गरिबांचा खरा आधार” अशी भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!