🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अधिव्याख्याता सचिन लांजेकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट…..
*🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अधिव्याख्याता सचिन लांजेकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट…..*
*🛑ऑटोमोबाईल रेडिएटरमधील संशोधनाबद्दल संस्थेकडून विशेष गौरव….*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता सचिन सुनील लांजेकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘हीट ट्रान्सफर’ विषयात पीएचडी संपादन केली आहे. कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीतून त्यांनी ऑटोमोबाईल रेडिएटरमध्ये नॅनोपार्टिक्युलेट बायनरी फ्लुइडच्या सहाय्याने उष्णता हस्तांतरण वाढविणे या विषयावर संशोधन पूर्ण केले.
या संशोधनाचा उपयोग वाहनांच्या रेडिएटरची कार्यक्षमता वाढविण्यासाठी होणार असून त्यामुळे इंजिनचे तापमान अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येईल. परिणामी इंधन कार्यक्षमता, इंजिनचे आयुष्य आणि वाहनांची एकूण कामगिरी सुधारण्यास मदत होणार आहे. २०१९ मध्ये नोंदणी केल्यानंतर सहा वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांनी ही पदवी प्राप्त केली. या यशाबद्दल श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी डॉ.लांजेकर यांचे अभिनंदन करताना शिक्षकांनी उच्च शिक्षण पूर्ण करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे आणि विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करावा, असे मत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ.लांजेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मार्गदर्शक व सहकाऱ्यांना दिले. कार्यक्रमाला अध्यक्षा ॲड.अस्मिता सावंत भोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

