🛑तारकर्लीत उद्या पर्यटन विकासाबाबत चर्चासत्र.
*🛑तारकर्लीत उद्या पर्यटन विकासाबाबत चर्चासत्र.*
*🛑पर्यटन उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर यांचे मार्गदर्शन : पर्यटन व्यावसायिक विष्णू मोंडकर यांची माहिती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ०२:-* सिंधुदुर्गातील पर्यटन विकास, स्थानिक अडचणी तसेच पर्यटनवृद्धीसाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्याकरिता पर्यटन उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर या पर्यटन व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत.पर्यटन विभागाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर चर्चासत्र आयोजित करण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ समन्वयकाची भूमिका बजावत असून बुधवार, ३ जून रोजी सकाळी १० वा. तारकर्ली येथील घर मिठबावकर येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून राज्य व केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त असून पर्यटनवृद्धीसाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. वारसा, सांस्कृतिक, जलपर्यटनासोबतच इतिहास.कृषी, धार्मिक, साहस, खाद्य आणि कातळशिल्प, पर्यटनक्षेत्रात जिल्ह्याला मोठी क्षमता आहे. मात्र, या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिक यांच्यात अधिक समन्वय आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. जिल्ह्यातील पर्यटनपूरक प्रकल्पांवर शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असला तरी त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी ब्रेडिंग आणि प्रसिद्धी होणे आवश्यक असल्याचे मत पर्यटन व्यावसायिकांचे आहे. विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ला, श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा, आंगणेवाडी, कुणकेश्वर वैभववाडीतील बकासुरवाडा, नापणे येथील काचेचे पूल, सावंतवाडी राजवाडा, आंबोलीतील जैवविविधता, गंजीफा खेळ, दशावतार यांसारख्या पर्यटनस्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक व्यावसायिकांनी स्वबळावर पर्यटन व्यवसाय उभे केले असले तरी आवश्यक परवाने, अनुदाने आणि पर्यटनपूरक सुविधा याबाबत मार्गदर्शन व सुलभता मिळावी,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या चर्चासत्रातून जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघाने व्यक्त केला आहे.
पर्यटनक्षेत्राशी संबंधित संस्था, व्यावसायिकव नागरिकांनी चर्चासत्रात सहभागी व्हावे, तसेच उपस्थित राहणे शक्य नसल्यास, पर्यटनविषयक सूचना व मुद्दे मांडायचे असल्यास पर्यटन व्यावसायिक महासंघ समन्वयक रवींद्र खानविलकर ९९६९८७१०९८ यावर व्हॉट्सअँ पद्वारे पाठवावेत, असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
्
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

