कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑वाहतूक कोंडी,बेशिस्त पार्किंगबाबत लवकरच निर्णय.

*🛑वाहतूक कोंडी,बेशिस्त पार्किंगबाबत लवकरच निर्णय.*

 

*🛑अतिक्रमण हटविताना पर्यायांबाबत विचार सुरू:संदेश पारकर यांची माहिती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०२:-* शहरातील वाहतूक कोंडी दूर करून शिस्त आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.स्वच्छ सुंदर कणकवली करतानाच बेशिस्त पद्धतीने होणारी वाहतूक कोंडी व पार्किंग याबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. अतिक्रमण हटविण्यासोबतच त्यासाठीच्या काही पर्यायांवर आमचाविचार सुरू आहे. लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल,असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले.

उड्डाणपुलाखालील जागेच्या सुशोभीकरणाच्या अनुषंगाने निविदा काढण्यात आली आहे. नरडवे चौक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंतचा भाग सुरुवातीला सुशोभित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटनेनेही पारकर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. पटवर्धन चौकापासून सुशोभिकरणास सुरूवात

करण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर पारकर म्हणाले, निर्णय झालेला नाही. मुख्य चौकातील भाजी, फळ व फूल विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू आहे.सद्यस्थितीत उड्डाण पुलाखाली अन्य ठिकाणी पर्यायी जागा तात्पुरत्या किंवा गवाणकर यांच्या जागेत भाड्याच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देणे अथवा नगरपंचायतीच्या भाजीमार्केटच्या जागेला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेणे या पर्यायांवर विचार सुरू आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचीही आपण भेट घेऊन चर्चा केली. यात शहरातील पेट्रोलपंप ते गवाणकर यांच्या जागेपर्यंत रा. प. महामंडळाची जागा आहे, त्याचा फ्रंटेजचा भाग आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला भाडेतत्वावर देण्याबाबतही चर्चा सुरू नाही. जुन्या भाजीमार्केटची जागाही डेव्हलप करण्याचे काम करायचे आहे. तरीही अतिक्रमण हटवून बेशिस्तपणा बंद करण्यासाठी काही कठोर उपाय लवकरच करण्यात येतील. या साऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. यासंदर्भात व्यावसायिकांसोबतही बैठक सुरू आहे. नगरपंचायत प्रशासनानेही काही अॅक्शन प्लान तयार केलेला आहे.

शहरातील नाका चौक ते पोलीस स्टेशनपर्यंतचा नगरपंचायत हत्तीतील हा महत्वाचा भाग आहे. प्रशासकीय काळात या रस्त्यावर पंचवीस लाख रुपये खर्च करण्यासाठीची निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, नगरपंचायतीकडून ज्या २१ कामांच्या निविदा रद्दचा ठराव घेण्यात आला, या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यात या कामाचा समावेश होता. सध्या सुनावणी झाली असून अंतिम निर्णय यायचा आहे. त्यांचा अंतिम निर्णय येईल, त्यानुसार काम होईल. या भागात भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठीही पुढाकार घेतलाय.ठेकेदाराने खोदलेल्या चराचे काँक्रिटीकरणही करून घेण्यात आले आहे.मात्र, पावसाळ्यापूर्वी तात्पुरती डागडुजी करण्यात येणार आहे,असेही ते म्हणाले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!