कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑शासकीय वसतिगृहात अर्ज सादर करण्याचे आवाहन.

*🛑शासकीय वसतिगृहात अर्ज सादर करण्याचे आवाहन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०२:-* समाजकल्याण कार्यालयांतर्गत असणाऱ्या मुला- मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता वसतिगृहातील रिक्त जागेवर प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्जाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याणचे प्रभारी सहाय्यक आयुक्त तुषार गवळी यांनी केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला अशी एकूण तीन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह,मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड अशी पाच मिळून एकूण आठ शासकीय वसतिगृहांमध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विद्यार्थी, विद्यार्थिनींना https://hmas. mahait.org या पोर्टलवर मोफत ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ८ ते १० वी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याकरिता ३० जून तारीख आहे. कनिष्ठ महाविद्यालये, इयत्ता ११ वी, १२ वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याकरिता १५ जुलै आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावरील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल, अधीक्षिका किंवा सहाय्यक आयुक्त, दुरध्वनी क्र. ०२३६२ – २२८८८२ वर संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!