कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑वादळी पावसाचा तडाखा; आंबोली घाटात तीन झाडे कोसळून वाहतूक ठप्प.

*🛑वादळी पावसाचा तडाखा; आंबोली घाटात तीन झाडे कोसळून वाहतूक ठप्प.*

 

*🛑पोलीस व नागरिकांच्या तत्परतेमुळे काही वेळातच मार्ग मोकळा; पर्यटकांना मोठा दिलासा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴आंबोली, दि- ०१:-* आज सायंकाळी सुमारे ३ वाजण्याच्या दरम्यान आंबोली घाट परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे तीन मोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने घाटातील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. उन्हाळी सुट्टीमुळे घाट परिसरात पर्यटकांच्या वाहनांची मोठी गर्दी असल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनीष शिंदे व रामदास जाधव यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्याचे काम हाती घेतले.

अत्यंत वेगाने आणि समन्वयाने केलेल्या या कार्यवाहीमुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यामुळे घाटात अडकलेल्या पर्यटकांसह अन्य वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.

सध्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढत असून घाट परिसरात अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पोलीसांच्या तत्परतेचे कौतुक

वादळी पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही आंबोली पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा वाहतूक खोळंबा टळला. स्थानिक नागरिकांनीही मदतीचा हात पुढे करत प्रशासनाला सहकार्य केल्याने मार्ग लवकर मोकळा करण्यात यश आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!