कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गातील पहिल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिपला उत्स्फूर्त प्रतिसाद : भोसले सैनिक स्कूलचे आयोजन…..

*🛑सिंधुदुर्गातील पहिल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिपला उत्स्फूर्त प्रतिसाद : भोसले सैनिक स्कूलचे आयोजन…..*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ ला विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भोसले नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धेची रंगत वाढवली.

रनिंग, सायकलिंग आणि रायफल शूटिंग या तीन क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत स्पर्धकांची वेग, सहनशक्ती, एकाग्रता आणि अचूकता यांची कसोटी लागली. तिन्ही प्रकारांतील एकत्रित गुणांच्या आधारे विजेते निश्चित करण्यात आले. विविध वयोगटांमध्ये आयोजित या स्पर्धेने लहान वयातील खेळाडूंना आपल्या सर्वांगीण क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

स्पर्धेतील निकालांमध्ये ८ ते १० वर्षे मुली गटात स्पृहा भूषण नार्वेकर हिने प्रथम, काव्या अर्जुन राऊळ हिने द्वितीय व अमारा बिर्ला हिने तृतीय क्रमांक मिळविला. ८ ते १० वर्षे मुलांच्या गटात अंश राजेश राऊळ याने प्रथम, आराध्य राजन गोवेकर याने द्वितीय, तर अधृत स्नेहल गावेकर याने तृतीय क्रमांक मिळविला. ११ ते १४ वर्षे मुली गटात मैथिली सचिन गावडे हिने प्रथम, आस्था अमित लिंगवत हिने द्वितीय तर सौम्या दत्ताराम मेस्त्री हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. ११ ते १४ वर्षे मुलांच्या गटात करण आनंद गवळी याने प्रथम, दत्ताराम प्रवीण गवस याने द्वितीय तर रुद्रवीर आदर्श सैनी याने तृतीय क्रमांक पटकावला.

बक्षीस वितरण समारंभ भोसले नॉलेज सिटीचे सीईओ तथा भोसले सैनिक स्कूलचे कमांडंट ले.कर्नल रत्नेश सिन्हा (नि.) आणि यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याचे कौतुक करत नियमित सराव, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भोसले नॉलेज सिटीच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!