🛑बसस्थानक परिसरातील मोकळी जागा न. पं. ला द्या!
*🛑बसस्थानक परिसरातील मोकळी जागा न. पं. ला द्या!*
*🛑नगराध्यक्ष पारकर यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०१:-* कणकवली बसस्थानक व निवासस्थान परिसरातील अतिरिक्त मोकळी जागा तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेली जागा नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर आणि व्यापारी तत्त्वावर वापरण्यास उपलब्ध करून देण्यात यावी, अशी थेट मागणी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या परिवहन मंत्र्यांनी कणकवली बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, ही मागणी करण्यात आली. यावर सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी कणकवली बसस्थानकाला भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पुष्पगुच्छ, शाल आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे उत्साहात स्वागत केले. या भेटीदरम्यानच श्री. पारकर यांनी बसस्थानक परिसराच्या विकासाबाबतचे महत्त्वपूर्ण निवेदन मंत्र्यांकडे सुपूर्द केले.
नगराध्यक्षांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, या उपलब्ध अतिरिक्त जागेचा नियोजनबद्ध विकास करून त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारल्यास नगरपंचायतीच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. त्याचसोबत बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण करणे, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना देणे या जागेमुळे शक्य होणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून या जागेची सविस्तर माहिती घेतली आणि परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

