कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सांगेली येथे उद्या वीज समस्यांबाबत बैठक.

*🛑सांगेली येथे उद्या वीज समस्यांबाबत बैठक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* सांगेली वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील विजेच्या विविध समस्यांबाबत वीज ग्राहक संघटनेच्यावतीने मंगळवार, २ जून रोजी सकाळी ११ वाजता सांगेली पाणलोट सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या अडचणी, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाचा वीजपुरवठा, जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या तसेच महावितरणच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय आगामी आंदोलनाची दिशा, ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण आणि गावागावांत संघटना बळकट करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. या बैठकीसाठी ग्राहकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात आणायच्या आहेत.

लाड, उपाध्यक्ष बाळासाहेब बोर्डेकर, समन्वयक अॅड. नंदन वेंगुर्लेकर, या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय सचिव तुकाराम म्हापसेकर, मीडिया प्रमुख मनोज घाटकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष संतोष तावडे, सावंतवाडी व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, महावितरणचे सावंतवाडीचे उपअभियंता शैलेंद्र राक्षे, सहाय्यक अभियंता श्री. बागवान आदी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला आंबोली, चौकुळ, गेळे, कुंभवडे, पारपोली, देवसू दाणोली, केसरी, फणसवडे, सातुळी, बावळाट, माडखोल, सांगेली, ओवळीये, सावरवाड, वेर्ले, शिरशिंगे, कलंबिस्त गावातील लोकप्रतिनिधींसह ग्राहकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांगेली सरपंच लवू भिंगारे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!