कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑शासकीय कर्मचाऱ्यांनाही ‘आयुष्यमान भारत’चा लाभ.

*🛑शासकीय कर्मचाऱ्यांनाही ‘आयुष्यमान भारत’चा लाभ.*

 

*🛑५ लाखांपर्यंतची वैद्यकीय देयकं अस्वीकार होणार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २९:-* राज्य शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना विस्तारित महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेचा लाभदेण्यात येत आहे. यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे यापुढे संबंधित कर्मचाऱ्यांचे ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक स्वीकारण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषद व १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये समावेश करुन कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केली होती. परंतु, या योजनेत शुभ्र शिधापत्रिकाधारकांसह राज्याच्या सर्व अधिवासी नागरिकांना योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारित महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांचे आरोग्य संरक्षणाचे अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा लाभसमावेश आहे. या योजनेचा लाभघेण्याचे आपल्यास्तरावरून सर्वांना अवगत करावे, असे शासनाने कळविले आहे.

त्याअनुषंगाने आभा कार्ड काढण्याची कार्यपद्धती तसेच व्हीडियो लिंक जोडण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आभा कार्ड काढणे अनिवार्य आहे. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे ५ लाखापर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक स्वीकारले जाणार नसल्याचे म्हटले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!