🛑मोदी सरकारच्या तपपूर्ती कार्यक्रम समितीत प्रमोद जठारांचा समावेश.
*🛑मोदी सरकारच्या तपपूर्ती कार्यक्रम समितीत प्रमोद जठारांचा समावेश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २८:-* भारतीय जनता पार्टीच्यावतीने ‘मोदी सरकारके १२ साल, संकल्प से सिद्धी’ कार्यक्रमासाठी समित्या स्थापन करण्यात येत आहेत. या अंतर्गत भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने या कार्यक्रमासाठी पाचजणांची समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये आमदार प्रमोद जठार यांचा सहसंयोजक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
या समितीतील नावे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे केंद्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे पाठविली आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेबद्दल होणाऱ्या या कार्यक्रमांसाठी भाजपच्या या महाराष्ट्र प्रदेश समितीमध्ये खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री डॉ. भागवत कराड हे संयोजक असणार आहेत. तर सहसंयोजक म्हणून राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी केंद्रीयमंत्री कपिल पाटील, विधान परिषद आमदार प्रमोद जठार, विधानसभा आमदार विक्रम पाचपुते यांचा समावेश आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

