कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑रेल्वेच्या धडकेने जखमी संतोष शेदुलकर यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी.

*🛑रेल्वेच्या धडकेने जखमी संतोष शेदुलकर यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २८:-* कसाल कार्ले वाडी येथील रेल्वे ट्रॅक वर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या संतोष महादेव शेदुलकर वय ५५ राहणारा कसाल कार्ले वाडी तालुका कुडाळ यांचेवर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने कसाल कार्ले वाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दिनांक २७ मे २०२६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कार्ले वाडी परिसरातील रेल्वे ट्रॅकवर संतोष शेदुलकर यांना भरधाव रेल्वेची जोरदार धडक बसली. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेदुलकर यांना स्थानिकांच्या मदतीने तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून यांच्यावर शर्तीचे उपचार सुरू होते. मात्र नियतीने वेगळाच निर्णय घेतला आणि उपचारादरम्यान यांची प्राणज्योत मालवली. ही दुःख वार्ता समजतात कसाल परिसरात शोककळा पसरली शेदूलकर यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे चार भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!