कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सिंधुसागर पर्यटन प्रबोधिनीचे भाई देऊलकर यांच्या विनंती निवेदनानुसार तहसीलदार कार्यालय परिसरात सुशोभीकरण.

*🛑सिंधुसागर पर्यटन प्रबोधिनीचे भाई देऊलकर यांच्या विनंती निवेदनानुसार तहसीलदार कार्यालय परिसरात सुशोभीकरण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुसागर पर्यटन प्रबोधिनी पर्यटन सेवा व पर्यटन विकासासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेचे संस्थापक वासुदेव सहदेव उर्फ भाई देऊलकर यांच्या दूरदृष्टीचा आजही अनुभवायला मिळाली. भाई देऊलकर हे ज्येष्ठ आंदोलनात्मक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये लोकांसाठी खूप काम केले आहे त्यांची वकृत्वावर चांगली पकड आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात मागच्या वर्षी त्यांनी आपल्या देह दानाची देखील घोषणा केली होती. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मकच असतो.

सावंतवाडी तहसीलदार कार्यालय परिसराची परिस्थिती पाहता त्यांना रहावत झालं नाही त्यासाठी त्यांनी काही दुरुस्ती व सुशोभीकरणा साठी दिनांक 17/ 9 /2025 रोजी तहसीलदार श्रीपाद पाटील यांना निवेदन देऊन इमारतीला रंगरंगोटी तसेच समोर गार्डन करा असे निवेदन देऊन मागणी केली होती.

श्रीपाद पाटील यांनी या मागणीचा पाठपुरवठा करून भाई देऊलकर यांच्या मागणीला आज न्याय मिळवून दिला आहे. आज तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीची रंगरंगोटी चे काम सुरु असून कार्यालया समोरची संरक्षण भिंत लवकरच बांधून कार्यालया समोर गार्डन करण्यात येणार असल्याची ग्वाही श्रीपाद पाटील यांनी दिली.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भाई देऊलकर यांनी श्रीपाद पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुष्पगुच्छ दिला.

याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव तसेच कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!