🛑कणकवली रेल्वे स्थानकात सरकता जिना लवकरच सुरू होणार तर नव्या शेडला मंजुरी.
*🛑कणकवली रेल्वे स्थानकात सरकता जिना लवकरच सुरू होणार तर नव्या शेडला मंजुरी.*
*🛑मंत्री नितेश राणे यांच्या केंद्रीय रेल्वे मंत्रालय येथील पाठपुराव्याला यश.*
*🛑प्रवाशांसाठी दोन महत्त्वाच्या सुविधांचा मार्ग मोकळा ; कोकण रेल्वेकडून तातडीने कार्यवाही सुरू.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २७:-* मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कणकवली रेल्वे स्थानकातील दोन महत्त्वाच्या प्रवासी सुविधा मार्गी लागल्या आहेत. कणकवली स्थानकातील सरकता जिना आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर १६० मीटर लांबीच्या नव्या शेडच्या उभारणीला देखील मंजुरी मिळाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली हे महत्त्वाचे स्थानक मानले जाते. या स्थानकावरील विविध सुविधांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आवश्यक सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत कोकण रेल्वेकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली.
गेल्या महिन्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सरकत्या जिन्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. अवघ्या काही दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले असून आता हा जिना प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून ताशी सुमारे सहा हजार प्रवाशांची वाहतूक क्षमता या जिन्याची आहे.
याशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर प्रवाशांच्या सोयीसाठी १६० मीटर लांबीच्या नव्या शेडची उभारणी करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून लवकरच कामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. हे कामही तातडीने पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे कणकवली स्थानकातील दोन महत्त्वाच्या सुविधा मार्गी लागल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

