कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑महेश सावंत यांचे उपोषण स्थगित.

*🛑महेश सावंत यांचे उपोषण स्थगित.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* गुन्ह्याचा तपास पारदर्शकपणे सुरू असून तपासात निष्पन्न बाबीप्रमाणे संशयिताविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर सादर केले जाईल,या कामी तपास शीघ्रगतीने होण्याकरिता तपासात सहकार्य करावे.या पोलिसांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर माहितीचा अधिकार कार्यकर्ते महेश सावंत यांनी सोमवारी रात्री आपले उपोषण स्थगित केले.

वेत्ये येथे दगडखाणीच्या एटीएस मोजणीवेळी बेदम मारहाण करणाऱ्या तिघा संशयिताविरोधात तक्रारदार महेश सावंत (रा. निगुडे) यांनी सोमवारपासून सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. रात्री उशिरापर्यंत उपोषण सुरू होते. पोलिसांनी महेश सावंत यची भेट घेतली. सदर गुन्ह्याचा तपास पारदर्शकपणे सुरू आहे. आतापर्यंत या गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न बाबीनुसार दोन डंपर व एक दुचाकी जप्त केलेली आहे. तपासात निष्पन्न बाबीप्रमाणे संशयिताविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर सादर करण्यात येईल.या दिलेल्या लेखी आश्वासनानंतर महेश सावंत यांनी आपले उपोषण सोमवारी रात्री तूर्त स्थगित केले.या गुन्ह्याचा सखोल तपास करावा,अशी मागणी महेश सावंत यांनी पोलीस अधिकारी यांच्याकडे केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!