🛑राजकोट शिवपुतळा येथे साऊंड,लेझर शो !
*🛑राजकोट शिवपुतळा येथे साऊंड,लेझर शो !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २७:-* राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार पुतळा आज हजारो पर्यटकांचे आकर्षण ठरत असून या पर्यटनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे.सिंधुदुर्ग किल्ला,राजकोट, पद्मगड आणि सर्जेकोट या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने मालवणमध्ये दाखल होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली इतिहास आणि या पुरातन वास्तूंचे महत्त्व अधिक प्रभावीपणे पर्यटकांपर्यंत पोहोचावे, यासाठी राजकोट येथील महाराजांच्या पुतळ्यावर कोइंबतूर येथील आदियोगी शिवा धर्तीवर साऊंड आणि लेझर शो सुरू करण्याबाबत भाजप विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
आमदार प्रमोद जठार यांनी या संकल्पनेबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून,इतिहास अभ्यासिका डॉ.ज्योती तोरसकर यांना संबंधित विषयाची स्क्रिप्ट तयार करण्याबाबत सूचना दिल्याची माहिती देण्यात आली. देशातील विविध पर्यटनस्थळांवर अशा प्रकारचे साऊंड आणि लेझर शो आयोजित केले जातात आणि ते पाहण्यासाठी पर्यटक विशेषतः भेट देतात.राजकोट येथेही अशा प्रकारचा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शो साकारल्यास पर्यटकांसाठी इतिहासाचे वेगळे दालन उभे राहील. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, त्यांचा पराक्रम आणि इतिहास अधिक प्रभावीपणे शिवप्रेमींपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आमदार प्रमोद जठार हे गड-किल्ले संवर्धनाबाबत संवेदनशील असून, त्यांच्या माध्यमातून विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्यांबर विविध रचनात्मक उपक्रम राबविण्यात आले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले, अशी माहिती भाजप नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

