आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 कुडासे-वानोशी नदीत बुडून १३ वर्षीय वेदांत सांगेलकरचा दुर्दैवी मृत्यू

🛑 अंघोळीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर काळाचा घाला

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴दोडामार्ग, दि-२६:- दोडामार्ग तालुक्यातील कुडासे-वानोशी नदी परिसरात आज सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत वेदांत सचिन सांगेलकर (वय १३) या अल्पवयीन मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत हा मूळ मुंबई येथील रहिवासी असून सध्या कुटुंबासह दोडामार्ग येथे राहत होता. उन्हाळी सुट्टी निमित्त तो गावी आला होता. दरम्यान, आपल्या भावासोबत नदीवर अंघोळीसाठी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. त्याच्या बचावासाठी शर्तीने प्रयत्न करण्यात आले. मात्र प्रयत्न अपयशी ठरले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. काही वेळानंतर वेदांतला पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे सांगेलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, उन्हाळ्यात नदी, ओढे आणि धरण परिसरात अंघोळीसाठी जाणाऱ्या मुलांनी व पालकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

 

*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

 

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

 

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

 

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

 

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

 

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

 

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

 

*कसे वापरावे ?*

 

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

 

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*

*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

 

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

 

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

 

*संपर्कासाठी*

*9423254613*

 

*⭕इतर सुविधा ⭕*

*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*

*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

 

 

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*

*व्हाट्सअप करा-9423878887*

*9423254613*

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!