🛑अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्युत पोल जमीनदोस्त.
*🛑अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्युत पोल जमीनदोस्त.*
*🛑तर अपघातातून दुचाकी स्वार थोडक्यात बचावला:वरची मळेवाड येथील घटना*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* आज मध्यरात्री अडीच च्या सुमारास मळेवाड वरून सावंतवाडी च्या दिशेने जाणारे एका अवजड वाहनाने वरची मळेवाड येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक करमळकर यांच्या घराशेजारील भली मोठी काजूच्या झाडाची फांदी तोडत थेट विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या तोडत विद्युत पोल जमीनदोस्त केला. या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भल्या मोठ्या काजूच्या झाडाची फांदी तसेच विद्युत पोल तुटल्यामुळे मोठा आवाज झाला.या आवाजामुळे येथील घर मालक दीपक करमळकर जागे होत प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेत समोरील प्रसंग पाहून विद्युत पुरवठा विभागाला संपर्क साधून विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी घटनेची माहिती दिली.
यावेळी मात्र सदरील अज्ञात अवजड वाहनचालक तेथून पसार झाला होता.
यावेळी तेथूनच कामानिमित्त जाणारा दुचाकी स्वार या अपघातातून थोडक्यात बचावला.या दुचाकी स्वाराला तेथील ग्रामस्थांनी उपचारासाठी दवाखान्यात पाठविले.मात्र या अपघातात दुचाकीचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
मध्यरात्रीची घटना असल्याने आणि रस्त्यावरच भली मोठी काजूच्या झाडाची फांदी व विद्युत पुरवठा करणारा पोल पडल्याने दोन्ही बाजूच्या जवळ जवळ एक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.श्री करमळकर यांनी यावेळी ग्रामस्थांना बोलावून सदरील झाड,पोल बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
ग्रामस्थांकडून या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. कारण अशी रस्त्यावरून अवजड वाहतूक करताना संबंधित विभागाला याची अगोदर कल्पना देणे गरजेचे असते.मात्र हे वाहनचालक वाहतूक करताना कोणतेही नियम न पाळता सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करून पसार होतात.
त्यामुळे संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

